Search
Sign In

धार्मिक स्थळे

Vakratunda Ganesh - Awaas
0

श्री वक्रतुंड गणेश – आवास

 आवास म्हणजे देवतांचे अस्तित्व असलेले ठिकाण. समुद्रकिनारी वसलेले गाव, केवड्याची बने असलेले गाव. आवासचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आहे. कित्येक ...
Kalambika Temple Alibag
0

कालंबिका देवी

अलिबाग शहरातील पुरातन व प्रसिद्ध देवस्थान, सहाराच्या मधोमध वसलेल्या कालंबिका देवीला अगदी आंग्रेकाळापासून इतिहास आहे. ह्या देवीला काळंबा देवी ...
Nageshwar Nagaon
3

श्री नागेश्वर – नागाव

नागावमधील तीन ऐतिहासिक मंदिरांपैकी एक म्हणजे नागेश्वर मंदिर. आंग्रेकालीन अष्टागरांपैकी एक असलेल्या नागावच्या मधोमध असलेले हे ऐतिहासिक नागेश्वर ...
2

श्री दक्षिणमुखी महाकाली – नागाव

आंग्रेकालीन अष्टागरांतील एक महत्वाचे गाव म्हणजे नागाव. आजच्या आधुनिक जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण. याच नागावमध्ये असलेल्या काही निवडक पुरातन ...
Hingulja Temple
1

हिंगुळजा देवी

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सुंदर समुद्रकिनारा लाभलेले आणि प्राचीन इतिहास असणारे एक गाव म्हणजे चौल. याच चौलमध्ये वाघजाई डोंगरावर वसलेली ...
Shree Kundeshwar Chaul
0

श्री कुंडेश्वर – चौल

ऐतिहासिक चौलमधील बऱ्याच पुरातन मंदिरांमधील एक असे श्री कुंडेश्वर असे हे शिवमंदिर. ह्या शिवपिंडीची एक कथा येथील गावकरी सांगतात, पूर्वीच्या काळी हि ...
Shree Malleshwar Chaul
0

श्री मल्लेश्वर चौल

पुरातन चौल ३६० मंदिरे आणि पुष्करिणींसाठी प्रसिद्ध होते. आज चौलमध्ये काही मोजकीच मंदिरे दिसून येतात. त्यापैकी हे एक पुरातन मंदिर, समोर छोटेखानी ...
bhimeshwar nagaon
0

श्री भीमेश्वर नागाव

अलिबाग ते नागाव हा रस्ता फारच मनमोहक आहे, दुतर्फा गर्द झाडी आणि थोड्या थोड्या अंतरावर असलेली हि पुरातन मंदिरे,आणि बहुतेक मंदिरांसमोर असलेली ...
Someshwar Temple
4

श्री सोमेश्वर मंदिर – आक्षी

आंग्रेकालीन अष्टागरांतील महत्वाचे ठिकाण आक्षी येथील श्री सोमेश्वराचे पुरातन मंदिर येथील ऐतिहासिक वारसा दाखवते. येथील अतिशय सुबक लाकडी कोरीव काम ...
Bhogeshwar Mandir
7

श्री भोगेश्वर मंदिर – मुरुड

मुरुड जंजिरा- तीन बाजूनी डोंगर आणि पश्चिमेला अरबी समुद्र, आणि मधोमध वसलेले नारळी पोफळीच्या बागांनी आच्छादलेले कोकण किनारपट्टीवरील सुंदर गाव. ...
Bhagvati Ekveera
2

भगवती एकवीरा मंदिर

प्राचीन चौल मधील अजून एक पुरातन मंदिर. कोळी समाजाची श्रद्धा असलेली हि देवी भगवती एकवीरा. आजूबाजूला गर्द हिरवीगार झाडे आणि मधोमध मंदिर .  मंदिर ...
Shitaladevi Chaul
1

चौलची शितलादेवी

चौलमधील प्रसिद्ध व पुरातन अशा सात देव्यांपैकी एक देवी. चौल नाक्यापासून साधारणतः २ किलोमीटर अंतरावर हे पुरातन मंदिर आजही फार प्रसिद्ध आहे. देवीचे ...
1

श्री कोटेश्‍वरी देवी

मुरुड – एक नितांतसुंदर गाव. नारळीपोफळीच्या वाड्यांनी आच्छादलेले. मुरुडमध्ये प्रवेश करतानाच उजवीकडे आपल्याला दिसते ते मुरुड गावची ग्रामदेवता ...
Shree Mahalakshmi
3

श्री महालक्ष्मी मंदिर – चौल बागमळा

बागमळा येथील पेट्रोल पम्पाच्या पुढे डावीकडे असलेल्या कमानीतून आत गेले कि साधारणतः १ ते २ किमी गेल्यावर श्री महालक्ष्मी चे पुरातन मंदिर एका छोट्या ...
Nandgaon Siddhivinayak
0

श्री सिद्धिविनायक – नांदगाव

कोकण किनारपट्टीचाच एक भाग असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हे अजून एक सुंदर ठिकाण. अलिबाग ते मुरुड मार्गावर नांदगाव नावाचे छोटेखानी गाव ...

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password