आता अलिबाग पहा AlibagOnline® सोबत
अलिबागमधील उत्कृष्ट ऐतिहासिक ठिकाणे, सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन धार्मिक स्थळे आणि बरेच काही पहा! AlibagOnline® सह.
अलिबागमध्ये आपले स्वागत आहे. प्राचीन वास्तू, ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य समुद्रकिनारे, संस्कृती, उत्सव, निसर्ग आणि जैवविविधता आणि इतर बरीच माहिती करून घ्या . अलिबागऑनलाइन हे अलिबाग शहराचे पहिले आणि एकमेव माहितीपूर्ण पोर्टल आहे ज्यामध्ये अलिबागबद्दल माहितीचा मोठा संग्रह आहे.
Visit Websiteअलिबागमधील प्रेक्षणीय स्थळे
अलिबागमधील व परिसरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे
अलिबागची वैशिष्ट्ये
संस्कृती आणि परंपरा, खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि समृद्ध जैवविविधता
संस्कृती आणि इतिहास
प्राचीन संस्कृती आणि समृद्ध परंपरा जपलेले अलिबाग
आणखी वाचा
खाद्यसंस्कृती
कोकणातील अस्सल आणि तोंडाला पाणी आणणारी शुद्ध चव
आणखी वाचा
निसर्ग आणि जैव-विविधता
नैसर्गिक संसाधने आणि समृद्ध नैसर्गिक विविधतेने परिपूर्ण
आणखी वाचा
अलिबागमधील हि ठिकाणे नक्की पहा
अलिबागमधील हि ठिकाणे तुम्ही पहिली नसाल तर नक्की भेट द्या
चौलची शितलादेवी
Murud Beach
कान्होजी आंग्रे समाधी
फणसाड अभयारण्य
अलिबागला भेट देणार आहात?
आमचे खास बनवलेले टूर प्लॅन पहा जे तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यात मदत करू शकतात.
कसे पोहोचाल ?
- रस्त्याने वाहनासह – मुंबईहून ३ तास, पुण्याहून ४ तास
- समुद्रमार्गे – मुंबईहून २ तास
- सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे



अलिबागविषयी अधिक जाणुन घ्या
- अलिबागभोवतालच्या विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या
- जाणून घ्या अलिबागचा झपाट्याने विकास कसा होत आहे
- पहा कसे अलिबागचे पर्यटन वाटचाल करत आहे.
अलीबागजवळील कार्यक्रम
समृद्ध संस्कृती आणि जैव-विविधता दर्शविणारे कार्यक्रम
पद्मदुर्ग जागर २0२४
पद्मदुर्ग जागर संस्था आणि कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने पद्मदुर्गाच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आयोजित कार्यक्रम
अधिक माहिती
शिडाच्या होड्यांची शर्यत
आग्राव येथे 100 वर्षांच्या इतिहासासह एक अद्वितीय आणि दुर्मिळ पारंपारिक शिडाच्या होड्यांची शर्यत, रोमांचकारी अनुभवासह.
अधिक माहिती
निसर्गानुभव - प्राणिगणना फणसाड
फणसाडच्या घनदाट जंगलामधील वन्य प्राण्यांची रात्रभर झाडावर बसून केलेली गणना - एक अद्वितीय निसर्गानुभव
अधिक माहिती
अलिबागमधील नैसर्गिक आश्चर्ये
अलिबागमधील काही नैसर्गिक आश्चर्ये, जी एकदा तरी पाहावीच 🙂
आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच
हजारो वर्षे आयुष्य असणारा भारतातील दुर्मिळ वृक्ष म्हणजे गोरखचिंच, म्हणजेच African Baobab. मूळचा आफ्रिका खंडात, मादागास्कर, तसेच ऑस्ट्रेलिया येथे सापडणारा हा वृक्ष भारतात साधारणतः २५० ते ३०० वर्षांपूर्वी आला असावा असा अंदाज. भारताप्रमाणे हा वृक्ष ...धातूचा खडक
तुम्ही कधी एका दगडावर दुसऱ्या दगडाने मारल्यावर धातूसारखा आवाज ऐकलाय ? नाही ना! असा एक मोठाला दगड खांदेरी किल्ल्यामध्ये सापडतो. किल्ल्याजवळील जेट्टीच्या उजवीकडून समोरच्या बाजूला आल्या नंतर तिथे एक आश्चर्यकारक खडक दिसतो. या खडकावर दुसर्या दगडाने ...देवमासा सांगाडा
रेवदंडा किनाऱ्याजवळ १८ जुने २००३ च्या मध्यरात्री एका प्रचंड महाकाय माश्याचे मृत शरीर किनाऱ्यास लागले. या महाकाय माशाच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्व परिसरात पसरू लागली व म्हणून बुलडोझर च्या साहाय्याने समुद्रावरच वाळूमध्ये खड्डा खणून त्याला ...अलिबाग बद्दल काही दुर्मिळ गोष्टी माहित आहेत का?
तुमचे ज्ञान पुढील पिढ्यांना प्रेरणा देऊ शकते. दुर्मिळ, ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा जैवविविधतेच्या कथा शेअर करा आणि आमच्या वाढत्या समुदायाचा भाग व्हा.
Get in Touch +








