निसर्गाने भरभरून आशीर्वाद दिलेले अलिबाग जैव विविधतेने नटलेले आहे. येथे पश्चिमेस अथांग सागर आणि इतर दिशांना असलेल्या डोंगररांगा, परिसरात असलेली अभयारण्ये, पावसाची साथ, आणि अनुकूल हवामान आहे. यामुळे येथील निसर्ग बहरलेला आहे आणि जैव विविधता अतिशय समृद्ध आहे.

शेती व्यवसाय
अलिबागमधील आल्हाददायक वातावरण समुद्रकिनारा व मुबलक पाऊस. यामुळे येथे विविध ऋतूंमध्ये विविध पिके घेतली जातात.
आणखी वाचा

पक्षी निरीक्षण
अलिबाग हे त्याच्या वैविध्यपूर्ण निसर्गासाठी आणि मोठ्या प्रमाणात दुर्मिळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
आणखी वाचा