Search
Sign In

धातूचा खडक

धातूचा खडक

तुम्ही कधी एका दगडावर दुसऱ्या दगडाने मारल्यावर धातूसारखा आवाज ऐकलाय ? नाही ना! असा एक मोठाला दगड खांदेरी किल्ल्यामध्ये सापडतो. किल्ल्याजवळील जेट्टीच्या उजवीकडून समोरच्या बाजूला आल्या नंतर तिथे एक आश्चर्यकारक खडक दिसतो. या खडकावर दुसर्या दगडाने प्रहार केला असता तो खडक धातूच्या भांड्यासारखा आवाज निर्माण करतो. पण याच्याच बाजूच्या दगडावर असा आवाज येत नाही. आहे कि नाही हा खडक अनोखा?

हि किमया पाहायला तुम्हाला खांदेरी किल्ल्यावर जावे लागते. या किल्ल्यामध्ये थळ येथून बोटीने जावे लागते.

खांदेरी किल्ला

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password