अलिबाग म्हटले कि समुद्रकिनारा आणि अर्थातच येथील मासे, आणि यामुळेच झपाट्याने वाढलेली येथील खाद्यसंस्कृती. याचबरोबर येथील अनेक शाकाहारी पदार्थ सुद्धा जगप्रसिद्ध आहेत. येथील वातावरणाला अनुकूल अशी येथील फळे, भाज्या, पिके व त्यांपासून बनविलेले चविष्ट खाद्यपदार्थ हे येथील एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

खास पदार्थ
या कोकणातील खास पारंपारिक पाककृती आहेत ज्या आपल्या अनोख्या चवीने जगप्रसिद्ध होत आहेत
आणखी वाचा

मत्स्य पाककृती
अलिबाग म्हणजे मत्स्यप्रेमीचे आवडते ठिकाण. विविध प्रकारचे ताजे मासे, व्यवसाय व चमचमीत पदार्थ
आणखी वाचा

कधीही चव घ्या
कोकणातील मेवा म्हणजेच इथली विविध चवदार फळे आणि त्यापासून बनवलेले अनेकविध चवदार पदार्थ
आणखी वाचा