अलिबाग, रायगड, जवळ जवळ १८ ते १९ राजवटीचे वास्तव्य अनुभवलेले. रायगड जिल्ह्याच्या फार मोठ्या इतिहासाच्या आठवणी दिसून येतात त्या येथील संस्कृती आणि परंपरा यातून. येथे अनेक ऐतिहासिक देवस्थळे आहेत व त्यासोबत काही परंपरा सुद्धा आहेत. तसेच अलिबाग आणि कोकणच्या काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत. अनेक ऐतिहासिक वारसा दर्शविणारी स्थळे आहेत.

उत्सव आणि परंपरा
हजारो वर्षांची परंपरा आणि त्यासोबत समृद्ध झालेले उत्सव आणि ते साजरे करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आणि चालीरीती
आणखी वाचा

Traditional Business
Industries in Alibag have flourished since ancient times. Checkout the traditional businesses.
आणखी वाचा