Search
Sign In

संस्कृती आणि इतिहास

अलिबाग, रायगड, जवळ जवळ १८ ते १९ राजवटीचे वास्तव्य अनुभवलेले. रायगड जिल्ह्याच्या फार मोठ्या इतिहासाच्या आठवणी दिसून येतात त्या येथील संस्कृती आणि परंपरा यातून. येथे अनेक ऐतिहासिक देवस्थळे आहेत व त्यासोबत काही परंपरा सुद्धा आहेत. तसेच अलिबाग आणि कोकणच्या काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत. अनेक ऐतिहासिक वारसा दर्शविणारी स्थळे आहेत.

संस्कृती

दक्षिणेच्या तळकोकणापासून उत्तरेला असलेल्या मुंबईची छाप अलिबागवर पडलेली आणि त्यातूनच बहरलेली येथील संस्कृती आणि परंपरा

आणखी वाचा

उत्सव आणि परंपरा

हजारो वर्षांची परंपरा आणि त्यासोबत समृद्ध झालेले उत्सव आणि ते साजरे करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आणि चालीरीती

आणखी वाचा

ऐतिहासिक

रायगडच्या भूमीने पाहिलेल्या १९ राजवटी. आणि या राजवटींची साक्ष देणाऱ्या वास्तू , घटना, परंपरा व इतर काही ऐतिहासिक गोष्टींचा हा आढावा.

आणखी वाचा

Traditional Business

Industries in Alibag have flourished since ancient times. Checkout the traditional businesses.

आणखी वाचा

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password