अलिबाग परिसरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये इतिहासात साधारणतः १९ वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केले. या राजवटींपैकी काही भारतातील तर काही परदेशी सुद्धा होत्या. या राजवटींशिवाय इतरही काही परदेशी नागरिक येथे वास्तव्यास आले. त्यातील एक महत्वाचे म्हणजे ज्यू अर्थात बेने इस्रायली. अलिबाग आणि ज्यू अर्थात बेने इस्रायल यांचे एक अतूट नाते आहे. अलिबाग नावातच याचा पुरावा सापडतो. एलिशा/ …
- November 14, 2024
- 84
- Historical
- Comments Off on Bene Israeli Jews of Alibag