अलिबाग परिसरामध्ये इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले आहेत. पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये येथे अनेक किल्ले बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारामध्ये येथील बऱ्याच किल्ल्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे
रेवदंडा किल्ला
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रेवदंडा हे गाव आहे. अलिबाग पासून १७ किमी वर रेवदंडा आहे. कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या ...
खांदेरी किल्ला
World Heritage Site listed by Unesco - a sea-fort is a important site in Maratha Military Landscapes of India
कोर्लई किल्ला
मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे ...
जंजिरा किल्ला
अलिबाग पासून ५० किमी वर मुरुड हे गाव आहे. मुरुडच्या जवळ जंजिरा हा किल्ला आहे. बेटावर बांधलेला आणि चोहो बाजूने समुद्राने वेढलेला असल्यामुळे या ...
कुलाबा किल्ला
Excerpt - अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगत असलेला कुलाबा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. अलिबाग किनाऱ्यावर उभे राहिले की समोरच ऐटीत उभा असलेला कुलाबा ...
