अलिबागच्या समुद्रातील तसेच आजूबाजूच्या खाडीपरिसरामध्ये सापडणाऱ्या शिवल्या म्हणजेच शिंप्या. मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या शिवळ्या इतर ठिकाणी फारश्या सापडत नाही. शिवळ्यांचे बरेच पदार्थ बनवता येतात त्यातील एक म्हणजे एकशिपी रस्सा. साहित्य – एक वाडगाभर स्वच्छ धुतलेल्या शिवळ्या, दोन शेकटाच्या शेंगा (अलिबाग ला शेवग्याच्या शेंगांना शेकटाच्या शेंगा असे म्हणतात), एक बटाटा , दोन कांदे, एक इंच आल्याचा तुकडा, …
- April 7, 2023
- 1302
- Sea-Food Recipes
- Comments Off on शिवळ्यांचा एकशिपी रस्सा
