Search
Sign In

मंडळी तुम्ही सगळ्यांनी शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेंगा डाळीमध्ये टाकून नक्कीच खाल्या असतील. डाळीमध्ये तर एखादी शेवग्याची शेंग फार छान चव आणते. पण ह्याच शेवग्याच्या फुलांची सुद्धा छान चवदार भाजी करता येते हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण ह्याच शेवग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. साहित्य –  शेवग्याची फुले (२ कप ) बारीक …

  • March 17, 2025
  • 839
  • Veg-Food Recipes
  • Comments Off on शेवग्याच्या फुलांची भाजी
Read more

अलिबागच्या समुद्रातील तसेच आजूबाजूच्या खाडीपरिसरामध्ये सापडणाऱ्या शिवल्या म्हणजेच शिंप्या. मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या शिवळ्या इतर ठिकाणी फारश्या सापडत नाही. शिवळ्यांचे बरेच पदार्थ बनवता येतात त्यातील एक म्हणजे एकशिपी रस्सा. साहित्य – एक वाडगाभर स्वच्छ धुतलेल्या शिवळ्या, दोन शेकटाच्या शेंगा (अलिबाग ला शेवग्याच्या शेंगांना शेकटाच्या शेंगा असे म्हणतात), एक बटाटा , दोन कांदे, एक इंच आल्याचा तुकडा, …

  • April 7, 2023
  • 1302
  • Sea-Food Recipes
  • Comments Off on शिवळ्यांचा एकशिपी रस्सा
Read more

अलिबागच्या समुद्रामध्ये विविध प्रकारची कोळंबी सापडते, गोड्या पाण्यापेक्षा समुद्रातील कोळंबीची चव वेगळी असते. समुद्रामध्ये साधारणतः लाल कोळंबी दिसून येते. कोळंबी हे सर्वाना परिचित असल्यामुळे येथे कोळंबीचे विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यातीलच हा एक पदार्थ म्हणजे “कोळंबी कोळीवाडा”. सुकी व चुरचुरीत कोळंबी कोळीवाडा ताज्या सॅलड सोबत फारच चवदार लागतो. नवीन जेवणाच्या स्टाईल मध्ये स्टार्टर म्हणून उत्तम …

  • April 7, 2023
  • 1318
  • Sea-Food Recipes
  • Comments Off on कोळंबी कोळीवाडा
Read more

अलिबागच्या समुद्रातील मासे फार प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या खोल समुद्रातील पॉपलेट (Pomphret) हे त्यातील एक. मोठ्या आकाराचे पॉपलेट हे साधारणतः तव्यामध्ये तळून खाल्ले जातात. अलिबागचा खास बनवलेला मसाला वापरून पॉपलेट फ्राय बनवले जाते. समुद्रातून पकडून आणलेले फ्रेश पॉपलेटच्या तुकड्या कराव्यात आणि स्वच्छ करावेत. त्यामध्ये हळद, मसाला, हिंग,मीठ याचे मिश्रण पॉपलेटच्या तुकड्यांना लावून थोडा वेळ ठेवावेत. नंतर …

  • April 7, 2023
  • 1567
  • Sea-Food Recipes
  • Comments Off on पापलेट फ्राय
Read more

कोकणातील उकडीचे मोदक म्हणजे खवैयांसाठी स्वर्ग. गणपती बाप्पाचा हा आवडता नैवेद्य. त्या निमित्ताने दर संकष्टीला व गणेशोत्सवात कोकणात घराघरात हमखास बनवण्यात येणारा गोड पदार्थ. मोदक दिसायला जितका सुबक तितकाच चविष्ट. पूर्णपणे उकडलेला असल्याने पचायला सोपा तसाच बनवायला तितकाच कठीण. मोदक बनवणे कि सुद्धा एक खास कला. कोकणात जवळ जवळ सगळ्याच घरात मोदक बनवण्यात हातखंडा असलेली …

Read more

पोपटी हे एक कोकणातले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाचा प्रकार आहे. निसर्गसमृद्ध कोकणातील काही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या बनविण्याच्या खास वैशिट्यपूर्ण पद्धती या त्या पदार्थाची चव द्विगुणित करतात आणि त्या पदार्थाला एक प्रकारच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. यापैकीच एक वैशिट्यपूर्ण पदार्थ म्हणजे पोपटी. फार जुना तरीही अजून तीच चटपटीत चव. पोपटी लावणे हे एक जिकिरीचे व मेहनतीचे काम. पण …

Read more

जगातील सर्व रस एका बाजूला आणि आमरस एका बाजूला !!! अस्सल कोकणातील पिवळ्याशार रसरशीत हापूस आंब्याचा आमरस. कोकणातला हा अस्सल हिरा. याला जगात तोड नाही. जेवणासोबत पुरीबरोबर ताव मारा किंवा वाटीत घेऊन नुसताच खा. जेवणाआधी खा किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खा, आजकाल ice-cream सोबत सुद्धा झकास डिश बनवल्या जातात. पुणेकरांकडे तर आंब्याची चव असलेली …

Read more

कोकणातील सुप्रसिद्ध सोलकढी !!! आंबट गोड, लालभडक कोकम पहिले कि तोंडाला पाणी सुटते. अश्याच ताज्या कोकमाची सोलकढी म्हणजे निखळ स्वाद. आरोग्यपूर्ण, चवदार, आकर्षक गुलाबी रंगाची सोलकढी, त्यावर कोथिंबीर पेरलेली – अशी हि कोकणातली सोलकढी हल्ली खूपच प्रसिद्ध झाली आहे. शाकाहारी असो व मांसाहारी, एकदा भरपेट जेवले कि १-२ वाट्या सोलकढी प्यायची म्हणजे जेवण हमखास लवकर …

Read more

अलिबागचे वैशिष्ट्य असलेल्या नारळ आणि तांदूळ यापासून बनविण्यात येणारा हा अजून एक गोड पदार्थ. साधारणतः नारळी पौर्णिमा किंवा दहीहंडी या उत्सवांच्या दिवशी हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. नारळ आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळेच फार पूर्वीपासून हा पदार्थ येथे बनवण्यात येतो. पांढऱ्याशुभ्र तांदुळाचे पीठ व ताज्या नारळाचे दूध यांची चव …

Read more

गरमागरम मऊ पुरणपोळी हे अजून एक कोकणातील वैशिष्ट्य. पुरणपोळी हि साधारणतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये बनवितात. पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या. तशीच अलिबागची पद्धत वेगळी. होळी च्या सणासाठी येथे घराघरात पुरणपोळी बनते. “होळी रे होळी, पुरणाची पोळी” हे येथील प्रसिद्ध वाक्य आहे. तसेच गणपतीउत्सवामध्ये व अनेक सणांना पुरणपोळी बनतात. अलिबाग परिसरात पुरणपोळी मैद्यापासून बनवितात. मैदा पाण्यात मिसळून …

  • April 7, 2023
  • 2026
  • Special Food
  • Comments Off on पुरण पोळी
Read more

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password