Search
Sign In

कोकणातील हापूस आंबा म्हणजे जगप्रसिद्ध चव. आंबा जसा प्रसिद्ध तसेच त्यापासून बनवलेले विविध पदार्थ सुद्धा आवडते. असाच एक पदार्थ म्हणजे आंबापोळी. आंब्याची अस्सल चव आंब्याचा सीझन संपला तरी पुढे काही महिने जिभेवर रेंगाळत ठेवणारी अशी आंबापोळी. गर्द तपकिरी व भगव्या रंगाची’आंबापोळीचा तुकडा जिभेवर ठेवायचा आणि परत मे महिन्यातल्या आंब्याचा सीझन अनुभवायचा. अस्सल हापूस आंब्याच्या रसापासून …

  • April 10, 2023
  • 165
  • Eat Any Time
  • Comments Off on आंबापोळी
Read more

बहुतांशी करून कोकणातच सापडणारे कोकम हे फळ सरबतासाठी मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोकम सरबत हमखास वापरले जाते. कोकणात, तसेच अलिबागमध्ये सुद्धा कोकमाची झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात. हिरवेगार भरगच्च पण उंच असे झाड एप्रिल, मे मध्ये गर्द लाल रंगाच्या कोकमांनी भरून जाते. अलिबाग आणि परिसरात कोकम सरबताची सोय घरीच केली जाते. कोकमाची …

  • April 10, 2023
  • 192
  • Eat Any Time
  • Comments Off on कोकम सरबत
Read more

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password