Search
Sign In

किहीमच्या समुद्रातील शिवपिंडी

किहीमच्या समुद्रातील शिवपिंडी

किहीमचा समुद्रकिनारा खडकाळ आहे, ह्या किनाऱ्याजवळ श्रावण महिन्यात एक चमत्कारिक घटना पाहायला मिळते. श्रावण महिन्यामध्ये समुद्रात किनाऱ्याजवळ एक शंकराची पिंडी दिसते, बाकी वर्षभर हि पिंडी दिसत नाही. ह्या घटनेमागे समुद्रातील काही विशिष्ट हालचाली कारणीभूत असतात, श्रावण महिन्यामध्ये येथील वाळू बऱ्याच प्रमाणात वाहून जाते व ह्या पिंडीचे दर्शन होते, नंतर परत वाळू येथे येते व पिंडी झाकून जाते.

हि पिंडी पाहायची असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यात किहीमच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यावी लागेल. 

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password