कोळंबी कोळीवाडा
अलिबागच्या समुद्रामध्ये विविध प्रकारची कोळंबी सापडते, गोड्या पाण्यापेक्षा समुद्रातील कोळंबीची चव वेगळी असते. समुद्रामध्ये साधारणतः लाल कोळंबी दिसून येते. कोळंबी हे सर्वाना परिचित असल्यामुळे येथे कोळंबीचे विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यातीलच हा एक पदार्थ म्हणजे “कोळंबी कोळीवाडा”. सुकी व चुरचुरीत कोळंबी कोळीवाडा ताज्या सॅलड सोबत फारच चवदार लागतो. नवीन जेवणाच्या ...
पापलेट फ्राय
अलिबागच्या समुद्रातील मासे फार प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या खोल समुद्रातील पॉपलेट (Pomphret) हे त्यातील एक. मोठ्या आकाराचे पॉपलेट हे साधारणतः तव्यामध्ये तळून खाल्ले जातात. अलिबागचा खास बनवलेला मसाला वापरून पॉपलेट फ्राय बनवले जाते. समुद्रातून पकडून आणलेले फ्रेश पॉपलेटच्या तुकड्या कराव्यात आणि स्वच्छ करावेत. त्यामध्ये हळद, मसाला, हिंग,मीठ याचे मिश्रण पॉपलेटच्या तुकड्यांना ...
शिवळ्यांचा एकशिपी रस्सा
अलिबागच्या समुद्रातील तसेच आजूबाजूच्या खाडीपरिसरामध्ये सापडणाऱ्या शिवल्या म्हणजेच शिंप्या. मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या शिवळ्या इतर ठिकाणी फारश्या सापडत नाही. शिवळ्यांचे बरेच पदार्थ बनवता येतात त्यातील एक म्हणजे एकशिपी रस्सा. साहित्य – एक वाडगाभर स्वच्छ धुतलेल्या शिवळ्या, दोन शेकटाच्या शेंगा (अलिबाग ला शेवग्याच्या शेंगांना शेकटाच्या शेंगा असे म्हणतात), एक बटाटा , दोन ...